A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर

*नंदुरबार लोकसभा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक संपन्न*

लोकसभा चुनाव प्रचार अभियान

  • *नंदुरबार लोकसभा पदाधिकारी कार्यकर्ता बैठक संपन्न

    नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीस आगामी करनीय कार्यक्रमा संदर्भात ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरिशभाऊ महाजन, आदिवासी विकास मंत्री ना.विजयकुमार गावित साहेब व मी मार्गदर्शन केले यावेळी उमेदवार खा. हिनाताई गावित, जि प अध्यक्षा सुप्रियाताई गावित, आ.काशीराम पावरा, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, मा.पद्माकर वळवी, तुषार रंधे, मकरंद पाटील,

    नागेश पाडवी, शशिकांत वाणी, अजयभैय्या परदेशी आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!