
संजय आरधी चंद्रपूर
बल्लारपूर : वर्धा येथे झालेल्या कराटे प्रतियोगिता एम.एल.ए कप 2025 स्पोर्टस कराटे डो- असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा विदभर् स्तरिय ओपन कराटे प्रतियोगिता 2025-26 दादाजी धुनिवाले मठ वर्धा येथे घेण्यात आली होती या कार्यक्रमाला प्रामुख्याने मा.डॉ.पंकज राजेश भोयर राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण ,शालेय शिक्षण सहकार, खनन सरकार महाराष्टाचे व पालकमंत्री वर्धा जिल्हा , सेक्रटरी कराटे डो- असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मा.सिहान संदिप गाडे सर सिने अभिनेता श्री.शिफुजी शौर्य भारद्वाज हयांचे द्वारा काय्रक्रमाचे उदघाटन करण्यात आले या कराटे प्रतियोगिते मध्ये संपुर्ण विदर्भा मधुन 500 पेक्षा जास्त खेळाडुनी भाग घेतले ज्या मध्ये आय.एस.के.एफ शोबुकाई इंडिया द्वारा संचालित आय एस के एफ महाराष्ट्र व शौर्य कराटे क्लब बल्लारपूर च्या चमुकल्यांनी आपले उच्च्तम प्रदर्शन करुन पदक पटकावले काता मध्ये मानव ताडुरवार (सुवर्ण पदक) श्री.आरुष चौधरी (सुवर्ण पदक),क्रितिका नामलवार (रजत पदक),आस्था कुशवाह (रजत पदक), हार्दिक खोब्रागडे (कास्य् पदक), हर्ष फुलझले (कास्य् पदक),साहील खोब्रागडे (कास्य् पदक), विषणु विश्वकर्मा (कास्य् पदक),चेरिता जट्टु (कास्य् पदक), कु.गार्गी आमटे (कास्य् पदक)
कुमिते मध्ये. कु.गार्गी आमटे (रजत पदक),मानव टाडुरवार (कास्य् पदक)
आय.एस.के.एफ शोबुकाई इंडिया चे अध्यक्ष सेन्सेई संजीव शंकरराव कुबडे उपाध्यक्ष सेन्सेई अजय वक्टुजी खोब्रागडे आय एस के एफ महाराष्ट्र चे अध्यक्ष सेन्सेई विकास सुधाकर देशभ्रतार उपाध्यक्ष सतिशबाबू अग्रवाल ,सेनसेई संजय पारधी , सेन्सेई अनिल दुर्गराज संटीवार,रोहन चिमलवार,कृणाल कुबडे हयांचे द्वारा मुलांना प्रशिक्षण दिले जातात सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी मुलांचे अभिनंदन केले तसेच मुलांचे शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले तसेच पालकांनी सर्वानचे आभार मानुन मुलांना शुभेच्छा दिल्या