पुणे सिव्हिल कोर्ट येथे पार्कींग चार्जेस टूव्हिलर 15 रु प्ती तास आणि फोरव्हिलर 35 रु प्रति तास
असे आहेत. म्हणजे मेट्रो नी कामावर जाण्यावर प्रवाशांनी संध्याकाळी येऊन 125-150Rs मोजावे लागणार. हे चार्जेस 9-10 तासांसाठी जास्त आहे मेट्रो तिकीट पेक्षा पार्कींग चार्जेसच जास्त आहेत.पार्किंग चार्ज कमी केला पाहिजे सामान्य नागरिकाला 8 ते 9 तास
गाडी लावली तर १२५/ १५०/- रु द्यावे लागतात
विचार केला तर पार्किंगचे १२५/- मेट्रोचे येणे जाणे ६०/- ते ७०/- त्या पेक्षा गाडीत पेट्रोल भरून कामाला गेले तर परवडेल असा विचार नागरिक करत आहे सामान्य नागरिकाला पार्किंग चे दर परवडतील अशे लावावे अशी मागणी नागरिक करत आहे
2,510 Less than a minute