अहमदनगर (प्रतिनिधी ) : सन्माननीय नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब (महसूल ,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या *प्रवरा शारदीय नवरात्र महोत्सव २०२४* सहकाराकडून समृद्धीकडे मंगळवारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु येथे आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मा अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आपल्या मनोगतात त्यांनी महाराष्ट्रातील देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे आहेत. या शक्तीपीठांच्या माध्यमातूनच महिलांना शक्ती मिळत असते. नवरात्र महोत्सवातूनच वाईट विचारांना नष्ट करण्यासाठी व समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी प्रवरा परिसरात प्रवरा शारदीय नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत यातूनच भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करत आहे प्रवरा शरदीय नवरात्र महोत्सवातून आपण *उत्सव नारीशक्तीचा सोहळा नारी सन्मानचा* या ठिकाणी करत असल्याचा यावेळी त्यांनी आपल्या मनोगत मांडले. यावेळी विद्यालयातील उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी माता पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील दांडिया उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला.विद्यालयातील सन 1993 – 94 या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी. च्या (माजी विद्यार्थी ) बॅच कडून विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे विद्यालयास सप्रेम भेट देण्यात आले. यावेळेस प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती बांडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राचे प्रा. डॉ. संदीप म्हस्के सर यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांच्यावतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली यावेळेस प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ माता-पालक व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी मा. आबासाहेब पा घोलप (उपाध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी) मा. उमेश गिताराम पा. घोलप (सरपंच ग्रामपंचायत पाथरे बु) मा. अण्णासाहेब भाऊसाहेब पा. कडू (उपसभापती राहाता कृषी बाजार समिती) मा. अशोक इंद्रभान पा कडू (चेअरमन एमपी सोसायटी) मा. अशोक पोपट पा घोलप मा दिनकर गुलाबराव पा घोलप (व्हा चेअरमन एमपी सोसायटी) मा. सोपान लक्ष्मण पा. घोलप (माजी सरपंच) मा. संजय काशिनाथ पा कडू मा. गजानन पा घोलप (माजी मुख्याध्यापक) मा काशिनाथ नरहरी पा घोलप मा फ्रान्सिस दशरथ कदम मा बादशाहभाई घोणे मा. हिरामण चंद्रभान पा कदम विद्यालयाचे प्राचार्य श्री के बी बारगुजे सर उपप्राचार्य वाणी मॅडम आदींसह परिसरातील सर्व माता पालक व समस्त ग्रामस्थ पाथरे बु सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री के बी बारगुजे सर यांनी तर सूत्रसंचालन गुळवे सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.सन्माननीय नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील साहेब (महसूल ,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या *प्रवरा शारदीय नवरात्र महोत्सव २०२४* सहकाराकडून समृद्धीकडे मंगळवारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु येथे आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मा अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आपल्या मनोगतात त्यांनी महाराष्ट्रातील देवीची एकूण साडेतीन शक्तीपीठे आहेत. या शक्तीपीठांच्या माध्यमातूनच महिलांना शक्ती मिळत असते. नवरात्र महोत्सवातूनच वाईट विचारांना नष्ट करण्यासाठी व समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी प्रवरा परिसरात प्रवरा शारदीय नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत यातूनच भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करत आहे प्रवरा शरदीय नवरात्र महोत्सवातून आपण *उत्सव नारीशक्तीचा सोहळा नारी सन्मानचा* या ठिकाणी करत असल्याचा यावेळी त्यांनी आपल्या मनोगत मांडले. यावेळी विद्यालयातील उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी माता पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील दांडिया उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला.विद्यालयातील सन 1993 – 94 या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी. च्या (माजी विद्यार्थी ) बॅच कडून विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे विद्यालयास सप्रेम भेट देण्यात आले. यावेळेस प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती बांडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.कनिष्ठ महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राचे प्रा. डॉ. संदीप म्हस्के सर यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांच्यावतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली यावेळेस प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ माता-पालक व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.या
कार्यक्रमासाठी मा. आबासाहेब पा घोलप (उपाध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी) मा. उमेश गिताराम पा. घोलप (सरपंच ग्रामपंचायत पाथरे बु) मा. अण्णासाहेब भाऊसाहेब पा. कडू (उपसभापती राहाता कृषी बाजार समिती) मा. अशोक इंद्रभान पा कडू (चेअरमन एमपी सोसायटी) मा. अशोक पोपट पा घोलप मा दिनकर गुलाबराव पा घोलप (व्हा चेअरमन एमपी सोसायटी) मा. सोपान लक्ष्मण पा. घोलप (माजी सरपंच) मा. संजय काशिनाथ पा कडू मा. गजानन पा घोलप (माजी मुख्याध्यापक) मा काशिनाथ नरहरी पा घोलप मा फ्रान्सिस दशरथ कदम मा बादशाहभाई घोणे मा. हिरामण चंद्रभान पा कदम विद्यालयाचे प्राचार्य श्री के बी बारगुजे सर उपप्राचार्य वाणी मॅडम आदींसह परिसरातील सर्व माता पालक व समस्त ग्रामस्थ पाथरे बु सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री के बी बारगुजे सर यांनी तर सूत्रसंचालन गुळवे सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.