A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणेः जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

पुणेः जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

 

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा जाहीर ई-लिलाव २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे ठेवण्यात आला आहे; ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असून वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!