
प्रेस नोट
प्रतिनिधि यवतमाळ
*_शौर्य दिना निमित्य अभिवादन…!!!_*
*_∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆_*
*_”तुम्ही शूरविरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे.., भिमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजाचे नावे तेथील विजयस्तंभा वर कोरलेली आहे. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरीची अवलाद नसून सिंहाचे छावे आहात…,”_*
*_भिमा कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या ५०० महार शुरविर बहाद्दर सैनिकांच्या स्मृतींना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ आणि बोधिसत्व बुद्ध विहार बांधकाम समिती यवतमाळ तर्फे विनम्रपणे अभिवादन…!!!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_नमोबुद्धाय…,!! जयभिम…!!!_*
*_आपला धम्मबंधु ÷ रवि भगत चेअरमन बोधिसत्व बुद्ध विहार बांधकाम समिती यवतमाळ_*
वंदे भारत लाइव टीवी न्यूज नागपुर
सम्पादक
दिल्ली क्राईम प्रेस, नागपुर
विज्ञापन सहयोगी
केंद्रीय अधिमान्य मीडिया आयोग
जिला चेयरमेन नागपुर
ऑल इंडिया मीडिया एसोसिएशन
जिला अध्यक्ष नागपुर
इंडियन काउंसिल ऑफ प्रेस
जिला अध्यक्ष नागपुर
तरुण भारत नागपुर
संपर्क मित्र
प्लॉट नं.18/19, फ्लैट नं.201, हार्मनी एम्पोराईज पायल पल्लवी सोसायटी न्यू मनीष नगर सोमलवाडा नागपूर -440015, सम्पर्क नं:- ९४२२४२८११०/९१४६०९५५३६













