A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सावनेर - कळमेश्वर महाराष्ट्र पोलीस असोसिएशन तर्फे महा मॅरेथॉन २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते.

आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सावनेर - कळमेश्वर महाराष्ट्र पोलीस असोसिएशन तर्फे महा मॅरेथॉन २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते.

प्रेस नोट
ग्रामीण प्रतिनिधि सावनेर

आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सावनेर – कळमेश्वर महाराष्ट्र पोलीस असोसिएशन तर्फे महा मॅरेथॉन २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘एक धाव जागृततेसाठी’ या अनुषंगाने झालेली ही महा मॅरेथॉन स्पर्धा आमदार डॉ. आशिषराव देशमुख आणि डॉ. आयुश्री आशिषराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी आमदार आशिषराव देशमुख यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस असोसिएशनचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले.

Suraj Talkhande: सावनेर प्रतिनिधी :सूर्यकांत तळखंडे 9881477824

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!