
प्रेस नोट
प्रतिनीधी नागपूर शहर
*शासकीय* *मदत* *मिळण्यास* *विलंब* *होत*
*असल्याबाबत* *तहसीलदार* *यांना* *निवेदन*
*विनोद* *इंगोले* *समाजसेवक* .
नागपूर शहरामध्ये2023 मध्ये अतिवृष्टी झाली होती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले होते त्यावेळी शासनाद्वारे सर्वे करण्यात आला होता.
त्यानुसार नागरिकांना प्रति परिवार दहा हजार रुपये देण्यात आले होते परंतु काही नागरिकांचे सर्वे यादीमध्ये नाव असून सुद्धाआतापर्यंत काही नागरिकांना आजपर्यंत मदत मिळाली नाही याबाबत माननीय लोखंडे तहसीलदार नागपूर शहर यांना निवेदन देण्यात आले यादीत नाव असून सुद्धा अजून पर्यंत मदत मिळाली नाही तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलवून ही यादी चेक करण्यात यावी व या लोकांचे चेक लवकरात लवकर देण्यात यावे असे आदेश दिले याप्रसंगी समाजसेवक विनोद इंगोले समाजसेवक विद्या सोनकुसरे पूर्णा मौंदेकर शांताराम दूध पचारे राजन कुंभारे घनश्याम कामठे ,ऊमरेडकर,प्रल्हाद तांदुळकर बाबा भाऊ ढोबळे कृष्णा भाऊ कहिले बावनकर साहेब इत्यादी नागरिक उपस्थित होते.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज,नागपूर
एडिटर
इंडियन कौन्सिल ऑफ प्रेस,नागपूर
जर्नलिस्ट
प्लॉट न:-१८/१९,फ्लॅट नं:-२०१,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -४४००१५





