भंडारा:- खमारी (बुट्टी) येथील रहिवासी श्रीमती पारबताबाई रामचंद्र केजरकर यांचे शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रात्री ११.५५ मिनिटांनी हुदय विकाराच्या तिव्र झटक्याने दु:खद निधन झाले.
निधन वार्ता. भंडारा:- खमारी (बुट्टी) येथील रहिवासी श्रीमती पारबताबाई रामचंद्र केजरकर यांचे शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रात्री ११.५५ मिनिटांनी हुदय विकाराच्या तिव्र झटक्याने दु:खद निधन झाले
प्रेस नोट
भंडारा,महाराष्ट्र
निधन वार्ता
पारबताबाई केजरकर
भंडारा:- खमारी (बुट्टी) येथील रहिवासी श्रीमती पारबताबाई रामचंद्र केजरकर यांचे शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रात्री ११.५५ मिनिटांनी हुदय विकाराच्या तिव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्या ८० वर्षाच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा खमारी येथील राहत्या घरून रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता खमारी बुट्टी येथील वैनगंगा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्या पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या आई होत. तसेच भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार कु. प्राची चटप हीची आजी (आई) होय. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुन, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Plot no.18/19,Flat no.201,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015







