A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

अशोक पडगेलवार यांची मानवाधिकार सहायता संघात जिल्हाध्यक्ष पदी निवड.

WhatsApp Image 2024 08 20 at 12.27.56

संजय पारधी बल्लारपुर

चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सहायता संघ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या अध्यक्ष पदी अशोक पडगेलवार यांची तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक डा. एस एस भारत यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रवी धारणे नारिशक्ती राष्ट्रीय प्रभारी हेमलता धारणे यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच संघाचा प्रसार व प्रचार करणे मातोश्री वृद्धाश्रम तथा डिबूजी सावली वृद्धाश्रम येथे मदत करणे तसेच महिलांच्या अनेक समस्याचे निराकरण करणे महिलांना न्याय मिळवून देणे महिला जनजागृती मोहीम राबविणे त्यांना व्यवसायास् प्रवृत्त करुन आर्थिक बाबतीत सक्षम करणे इत्यादी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुन्हा तिसऱ्यांदा श्री अशोक पडगेलवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या गळ्यात पुन्हा अध्यक्ष पदाची धुरा दिल्याबद्दल संतोष पिंपळकर अनिल दांडेकर सुहास पिंगे राहुल देवतळे अनिल गर्गेलवार किशोर वैदय राजेश पचारे गुरुदेव मोगरे अशोक गर्गेलवार अर्चना सातपुते सुविध्या बांबोर्डे संगीता ठेंगणे इत्यादिनी अभिनंदन केले आहे

Back to top button
error: Content is protected !!