A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेछत्तीसगढ़ताज़ा खबर
Trending

नवप्रतिभा महाविद्यालयाला नॅकच्या पीअर टीमची भेट.

जीवनविकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नवप्रतिभा महाविद्यालय (कला व वाणिज्य)आयुर्वेदिक ले-आऊट,उमरेड रोड,नागपूर येथे दि.13/05/2024 ते 14/05/2024 दरम्यान नॅक पीअर टीम कमिटीने भेट दिली. नॅक पीअर टीमचे चैयरमन आदरणीय डॉ.जगदीशकुमार पटनायक, तसेच नॅक co-ordinator डॉ.मोहम्मद साफी सोफी व नॅक मेंबर डॉ.किरण वालिया यांनी भेट दिली.या कमिटीने नॅक कायटेरियानुसार महाविद्यालयाची तपासणी केली आणि शेवटी एक्झिट मिटींग दरम्यान प्राचार्य डॉ.देवमन कामडी यांना गोपनीय रिपोर्ट देऊन रवाना झाले.या समितीकरिता संस्थेचे सचिव मा.श्री.राजेंद्र झाडे,उपाधक्ष्य मा. श्री. वसंत झाडे, कोषाधक्ष्य श्री बळवंत मोरघडे, श्री. मोहनिश झाडे,श्री दुष्यंत झाडे यांचे मार्गदर्शन लाभले. लता खापरे,देवमन कामडी,संजय गेडाम,प्रताप महल्ले, शिवशंकर राजपुत, शुभांगी चव्हाण,नकुल पोपटे, संगीता शेंडे, शेषराव थोटे, राजकुमार तायडे यांनी अथक परिश्रम घेतले.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!