प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
*वृतपञाच्या RNI प्रमाणपत्र नाव नसणार्या संपादकांना अधिस्विकृती पञिका कशी??*
*जिल्हा माहिती अधिकार्यांचा भोंगळ कारभार तर सोबतीला विभागीय संचालकाचाही सहभाग…!*
माहीती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने वृतपञाच्या संपादकाना संपादक म्हणुन आधिस्विकृती पञीका देताना जिल्हा माहीती आधिकारी व उपसंचालक यानी सःबधीताच्या अर्जांची व सर्व कागद पञाची पूर्ण पुर्तता, चौकशी न करता महासंचालनालय कडे शिफारीश करुन तर काही राज्य समिती मध्ये सदस्य असलेल्या सदस्यांची शिफारस करुन अधिस्विकृती पञीका देवुन आणि सर्व नियम धाब्यावर ठेवून सध्या काही माहिती अधिकारी व संचालक सध्या बसलेले आहेत. दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्राच्या RNI पंजीकरण प्रमाणपत्र संपादकाचे नावच नसेल तर अधिस्वीकृती पत्रिका कशी व का दिल्या गेल्या याची चौकशी केल्यास यवतमाळसह राज्यातील अधिस्वीकृती पञीका घोटाळा उघड होऊन अनेक जिल्हा माहिती अधिकारी व उपसंचालक बाहेर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील जे खरे पञकार , साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्राचे संपादक आहेत त्याना अधिस्वीकृती पञिका घेण्यासाठी अधिकारी नियमावर बोट ठेवतात तर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून पक्षपाती पना चालतात व पत्रकारांन मध्ये दुजाभाव करून काही ठराविक पत्रकारांना , आपल्या ऑफिस मध्ये नेहीत बसविले जातात…..!
*आम्हाला पुराव्याची गरज नाही, आमच्या गावातील असो किंवा कुठलाही अधिकार्यांची ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही पुराव्या शिवाय बोलत नाही….!*
*पुन्हा लवकरच भेटू*
आपला विश्वासू
*विनोद पत्रे*
पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर