
नमो देव्यै महादेव्यै, शिवायै सततं नम:। नमः प्रकृत्यै भद्रात्यै, नियता प्रणतः स्मताम् ।।
सर्व भाविकांना कळविण्यास आनंद वाटतो की, सालाबादप्रमाणे तिसगांव (प्रवरा) ग्रामस्थ मंडळ वतीने शारदीय नवरात्र उत्सव करण्याचे योजिले आहे. सर्व संत, महात्मे, भाविक, ग्रामस्थ यांचे सहकार्यानेया कालावधीमध्ये काकडा, भजन, पाठ, हरिपाठ, किर्तन व नामजप असे भक्तीमय कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हि नम्र विनंती.
ठिकाण : श्री हनुमान मंदिर प्रांगण, तिसगाव,
ता. राहाता, जि.अहमदनगर
दैनंदिन कार्यक्रम
भागवत पारायण वाचन सकाळी ९ ते ११
दुर्गा सप्तशतीपाठ दुपारी १२ ते १
हरिपाठ व आरती सायं. ५:३० ते ७
संगीतमय श्रीसाई कथा रात्री ७ ते १०
शनिवार दि.५/१०/२०२४ ते शुक्रवार,
दि. ११/१०/२०२४ रोजी रात्री ७ ते १० ह.भ.प. बापूसाहेब महाराज बोऱ्हाडे यांची संगीतमय श्रीसाई कथा होईल.