A2Z सभी खबर सभी जिले कीCOVID-19FinanceInsuranceLok Sabha Chunav 2024अन्य खबरेउत्तर प्रदेशखेलताज़ा खबरमहाराष्ट्र

२४ ला राज्यस्तरीय स्पर्धासाठी निवड चाचणी

खेळाडूची राज्यत विजयी नंतर खेलो इंडिया अस्मिता साठी निवड होणार.

IMG 20241123 190738
:- दिनांक ३० नवम्बर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत रायगड येथे महा. जीत कूने दो असोशिएशन रायगड जिल्हा जीत कुने दो असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२४-२५ होणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आप आपल्या जिल्हाचे संघाचे प्रतिनिधित्व करणार. चंद्रपूर जिल्ह्याचे संघा करिता निवड चाचणी दिनांक २४ नवंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता स्थानिक पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमी,बागला हायस्कूल,बागला चौक, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे ही निवड चाचणी स्पर्धा नागपुर विभागीय राहणार आहे. निवड चाचणी मध्ये वयोगट १० वर्ष, १२ वर्ष, १४ वर्ष, १७ वर्ष व १९ वर्ष व सीनिअर ग्रुप आतील मुले व मुली दोन्ही साठी राहणार आहे, यांचे वेग वेगळ्या वजन गटात होणार आहे. जे खेळाडूंची निवड करण्यात येईल ते सर्व संघ राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार. तेसेच राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी खेळाडू शिलाँग ,मेघालय येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रचे प्रतिनिधीत्व करणार. निवड चाचणी स्पर्धासाठी येताना जन्मतारीखेचा पुरावा, आधार कार्ड,बोनाफाईटचा झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. निवड चाचणीत येण्यासाठी श्री. मुकेश पाण्डेय – 7020836566,यांचाशी संपर्क साधावा.

Back to top button
error: Content is protected !!