समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
बल्लारपूर येथील गोकुळ नगर वार्ड आयडील स्कूल च्या मागे एक इसमाने गळफास घेऊन आत्महत्या करण्या चे प्रकरण सकाळी 11 ला उघडकीस आले .
सदर मृत व्यक्ती चे नाव ज्ञानेश्वर पांडुरंग झोडे वय 43 रा गुकुल नगर वार्ड हा करपेंटर चे काम करत होता . गेले काही दिवसांपासून तो मानसिक संतुलन बिघडले मुळे दारू चया आहारी गेल्यामुळे सतत दारू पिऊन राहायचं . मृतक ज्ञानेश्दावर हा आपल्या आई सोबत राहत होता आज सकाळी त्याची आई काही कामानिमित्त बाहेर गेलो असता त्याने दारू च्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब त्याची आई घरी परत आल्यावर कळली तेव्हा त्यांनी शेजारील लोकांना बोलावून घेतले व पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे कॉल करून पोलिसांना माहिती दिली . पोलिस लगेच घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत शव उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले .
सदर प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलिस स्मटेशनन चे ठाणेदार गव्हाणे च्या मार्गदर्शनात मदन दिवटे सा पो नी , स पो नी धांडे
करीत आहे .
2,602 Less than a minute