राज्यात लाखों मुलं पोलीस भरती ची तयारी करतात दिवसरात्र मैदानावर घाल गाळतात त्यांच्या साठी मोठी बातमी आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 17471 पदांसाठी हिरवा कंदील दाखवला आहे लवकर पोलीस भरती प्रक्रिया चालू होणार आहे राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलां साठी आनंदाची गोष्ट आहे

25,002 Less than a minute