A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*दक्षिण नागपुरातील मानेवाडा रोडवरील बजरंग नगरातले उद्यान गायब ! हितेश मुंदाकळे* *बजरंग नगरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलं गार्डन पासून वंचित*

*दक्षिण नागपुरातील मानेवाडा रोडवरील बजरंग नगरातले उद्यान गायब ! हितेश मुंदाकळे* *बजरंग नगरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलं गार्डन पासून वंचित*

           प्रेस विज्ञप्ति 
        बजरंग नगर, मानेवाडा 
           नागपुर शहर 

दक्षिण नागपुरातील मानेवाडा रोडवरील बजरंग नगरातले उद्यान गायब ! हितेश मुंदाकळे
बजरंग नगरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलं गार्डन पासून वंचित

नागपूर: दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रोडवरील बजरंग नगर येथील उद्यानच नाही ! त्याकरिता तेथील नागरिकांनी खूप प्रयत्न केले परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. पूर्णच बजरंग नगरातील ज्येष्ठ नागरिक त्रस्त झालेले आहेत. तेथील जेष्ठ नागरिक जाणार तरी कुठे ? छोटे छोटे लहान मुलांना खेळण्यासाठी जुलण्यासाठी गार्डन पाहिजे असतात. परंतु या पूर्ण बजरंग नगरात उद्यानच गायब झाले. असा प्रश्न निर्माण झालेला आहे ? तरी सरकारने लक्ष वेधावे व गार्डनची व्यवस्था करावी असे समाजसेवक हितेश मुंदाफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal –
pallavi society new Manish Nagar
somalwada nagpur -440015

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!