?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्रमुंबई

युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावरून पुणे जिल्हा अध्यक्षपदी श्री विशाल बाळु अडागळे यांची एकमताने बिनविरोध पदोन्नती.

IMG 20250908 161046 IMG 20250908 161030

पुणे: 07 सप्टेंबर 2025 रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री गणेश कचकलवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री गणेश महाडिक, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मा. श्री संतोष लांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष मा. श्री कांतभाऊ राठोड, पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष मा. श्री गोपाळ भालेराव, पुणे जिल्हा महिला सचिव सौ अनघलक्ष्मी दुर्गा यांच्या वतीने एकमताने बिनविरोध मा. श्री विशाल बाळु अडागळे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावरून पुणे जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती झाल्याने विशाल बाळु अडागळे यांचे खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.
      संपूर्ण भारतभर कार्यक्षेत्र असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघ हे जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अतिशय उत्कृष्ट कार्य करत असून जनहितार्थ सदैव प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते.

Back to top button
error: Content is protected !!