A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभूतपूर्व विजय — मोदीजींच्या विकासदृष्टीचा पुन्हा एकदा दणदणीत विजय....! मा.खा.डॉ. अशोकजी नेते*

*बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभूतपूर्व विजय — मोदीजींच्या विकासदृष्टीचा पुन्हा एकदा दणदणीत विजय....! मा.खा.डॉ. अशोकजी नेते*

प्रेस नोट
गडचिरोली

*बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अभूतपूर्व विजय — मोदीजींच्या विकासदृष्टीचा पुन्हा एकदा दणदणीत विजय….! मा.खा.डॉ. अशोकजी नेते*

दि.१५ नोव्हेंबर २०२५

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) मिळवलेला ऐतिहासिक विजय हा देशाच्या राजकीय परंपरेत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. बिहारच्या जनतेने दिलेल्या प्रचंड जनादेशातून “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासमंत्राला पुन्हा एकदा ठाम समर्थन मिळाले आहे.

एनडीएला मिळालेला विजय हा फक्त मतांचा आकडा नसून, विकास, सुशासन आणि पारदर्शी नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या अढळ श्रद्धेची साक्ष देणारा आहे. भारतीय जनता पार्टी, जनता दल (युनायटेड) आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांना मिळालेल्या यशाने जनतेच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील गरीब, शेतकरी, महिला, तरुण आणि वंचित घटकांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा प्रभाव बिहारच्या मतदानात स्पष्टपणे दिसून आला. केंद्राच्या विकासाभिमुख धोरणांचा आणि सुशासनाच्या ध्येयाचा थेट लाभ मतदारांपर्यंत पोहोचल्यामुळे एनडीएला मिळालेला हा विजय अधिक भक्कम ठरला आहे.

बिहारच्या सुजाण आणि जागरूक नागरिकांचे मनःपूर्वक आभार! “हा विजय — विकास, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय आहे!”

डॉ. अशोकजी नेते
माजी खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र
राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!