अन्य खबरेधार्मिकनागपुरमहाराष्ट्र

पवननगर श्री संत गजानन महाराज जी प्राकट्य दिन उत्साह पूर्वक मनाया गया

वंदेभारतलाइवटीव न्युज, सोमवार, 09 फरवरी 2026
यशोधरानगर, नागपुर


पवननगर येथील श्रीसंत गजानन महाराज मंदिरात मोठया उत्साहे साजरा करणयात आला संत शिरोणमणी गजानन महाराज यांचा प्रगटदिन । प्रतिवर्षानुसार पवन येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन अनिमितय सकाली च महाराजांचे अभिषेक व पूजन करूण ऐकवीस वा अध्याय चे वाचन करूण व आरतीनंतर श्री च्या पादुका पालखीत ठेवून, पालखीत सुंदर सजावट करूण मंगलमय वातावरणात मंगल कलश धरले ल्या लहान मुली, भजन मंडली सोवत , भकतगणासोबत “श्री संत गजानन जय गजानन” च्या जयघोषात ,। गजाननांची पालखी पवन नगर, मंदिरातून निधून विविध बस्तीतीलं प्रमुख मार्ग वरून पालखी निघाली। विविध बस्ती पालखी चे पूजन वंदन व जागो जागी पुष्पवर्षा करणयात आला। संपूर्ण पालखी यात्रे च्या रस्तयावर सुंदर मनमोहक आकर्षक रंगोली घालून तर भक्ता च्या मार्फत पिण यात पाणी च व्यवस्था तर कुठे, शरबत कुठे, राजगिरे जा लाडू, आलूभात, इत्यादि वाटून आपली खुशी जाहिर केली। संगमनगर येथील मंदिरात महाराजांची पालखील विसावा देऊन , तेथील मंडल तरफे महाजांची सामूहिक रूपाने पूजन- आरतीनंतर महाप्रसाद वाटप करणयात आला , नंतर पुनहा पालखी निरवणूक गजानन महाराज मंदिरात आली तेथेही भक्तगणांनी मोठया प्रमाणात पालखीचे पुष्पवर्षा व करूण स्वागत केले नंतर दहीकालयाचे भजन झाली व कृषणा च्या वेशात असले ल्या अश्या चिमुक ल्या मुलाने दही भरलेली हाॅडी फोडून, महाराजांची आरतीनंतर प्रसाद आले। सायंकाली चुनभाकरी चा महाप्रसाद देवणयात आला। या कार्यक्रमात वस्तील व इतर शेकड़ो भक्तगणांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला। ।। 卐 श्री संत गजानन महाराज की जय 卐 ।।

अनंतपद्मनाभ

D Anant Padamnabh, village- kanhari, Bpo-Gorakhpur, Teh-Pendra Road,Gaurella, Distt- gpm , Chhattisgarh, 495117,
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!