उल्हासनगर :- आज दिनाक २७/२/२०२४ रोजी भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश ची प्रदेश कार्यकारणी बैठक प्रदेश कार्यालय येथे संपन्न झाली या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीला भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री विरेंद्र कुकरेजा, १४१ उल्हासनगर विधानसभा आमदार व व्यापारी आघाडी सह संयोजक श्री कुमार आयलानी,उल्हासनगर विधानसभा माजी आमदार राज पुरोहित,निवडणूक प्रमुख श्री जमनू पुरुस्वानी,सिंधी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष महेश सुखरामनी,महाराष्ट्र प्रदेश व्यापारी सेल सचिव दीपक छातलानी,महाराष्ट्र प्रदेश व्यापारी सेल सचिव अमित वाधवा,भाजप उल्हासनगर व्यापारी सेल अध्यक्ष जगदीश तेजवानी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य वह उल्हासनगर जिला प्रभारी मनोहर खेमचंदानी,आदि भाजप व्यापारी सेल चे पदाधिकारी हजर होते*
2,507 Less than a minute