A2Z सभी खबर सभी जिले कीउल्हासनगरमहाराष्ट्र

विविध विकास कामाचा भूमीपूजन सोहळा

उल्हासनगर :- १४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा श्री.कुमार आयलानी यांच्या आमदार स्थानिक निधी मधून आज दिनांक- 3/3/2024 रोजी* विविध विकास कामाचा भूमीपूजन सोहळा सुखमनी सोसायटी, मध्यवर्ती हॉस्पीटल,पप्पू गार्डन, स्कूल नंबर २३ आणि २६ / तानाजी नगर/टिळक नगर/ हर्षवर्धन नगर या ठिकाणी करण्यात आले या वेळी आमदार कुमार आयलानी,जमनू पुरसवानी,दिलीप गायकवाड, ज्योती गायकवाड,मीना कोर लबाना,अजित सिंग लबाना,ज्योती पाटील,प्रशांत पाटील,राम चार्ली पारवानी,अर्चना करनकाळे,सुभाष तिवारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!