A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे समारोप कार्यक्रम संपन्न

पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन द्वारे सतत तिसरा वर्ष

IMG 20250527 080202

:- दिनांक 4 मे चे 25 मे पर्यंत स्थानिक पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन अंतर्गत बागला नगर बाबुपेठ येथे करण्यात आला होता. तसेच या प्रशिक्षण शिबिरात एकूण तीन खेळांच्या प्रशिक्षण देण्यात आला त्यामध्ये कुस्ती ग्रेपलिंग व तायक्वांदो यासाठी विध्यार्थीनी प्रशिक्षण देण्यात आला या शिबिरात चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विशेष सहकार्य होता श्री शरद टेकुलवार अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांचे मार्गदर्शना खाली तसेच एनआयएस कुश्ती कोच श्री मुकेश पांडे यांच्या सहकार्याने करण्यात आला त्याचबरोबर जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी श्री छगन पडगेलवार, श्री मुरली टेकुलवार, श्री उदय अंबिरवार, श्री राजेश सोलापान, श्री. चंद्रशेखर गर्गेलवार यांची उपस्थित होती. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य श्री उमेश पंधरे सर व पँथर्स स्पोर्ट अकॅडमीचे पदाधिकारी श्री अनिल ठाकूर, श्री. सुमित शुक्ला, श्री. किशोर रायपूरकर, कु. निर्जला कराडेयांची उपस्थिती होती, तसेच तिन्ही खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्यामध्ये कुस्ती, ग्रेपलिंग व तायक्वांदो खेळांचे राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय खेळाडूंच्या समावेश होता त्याचबरोबर अकॅडमीच्या दहावी गुणवंत व उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांच्या सत्कार पण करण्यात आला त्यामध्ये कु. काजल पवन कुमार देवांगन 83 टक्के कु. रेशमी सुखदेव देवांगण कु. यामिनी रवी देवांगन कु. हेमा पवनकुमार देवांगन कु. साधना मुकेश देवानंद कु. वेदिका गजानन दुर्गुडे यांचा सत्कार करण्यात आला. SSC परीक्षेत उत्कृष्ट खेळा सोबत अभ्यास याच्या ताल मेल दाखवले. त्याचबरोबर नाशिक इथे होणाऱ्या 18 वी राष्ट्रीयस्तरी ग्रेपलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी जे खेळाडूंनी आपला स्थान महाराष्ट्र संघात निश्चित केले असे तीन विद्यार्थ्यांच्या सत्कार पण करण्यात आला त्यामध्ये कु. रिया नवनीत काटकर, आदित्य बाजीराव निकाळजे व आलोक जगन दुर्गम यांचे समावेश होता तसेच तायक्वांदो खेळाचा उत्कृष राज्यस्तरीय खेळाडू पूर्वेश अमित अग्रवाल, कु. मानशी गजेंद्रसिंग दरबार त्यांच्या सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रसन्न टेकुलवार, प्रियांश गर्गेलवर, तेजस मांढरे, आयुष पडगेलवार यांनी कुस्तीचे प्रात्यक्षिक दाखविले त्याचप्रमाणे कु. श्रुती जगन दुर्गम कु. दिक्षा भागवत कु. रिया काटकर, कु. किरण रजक तसेच अलोक दुर्गम, आदित्य निकाळजे यांनी ग्रेपलिंग खेळाचा प्रात्यक्षिक दाखविले, त्याचप्रमाणे तायक्वांदो खेळाच्या प्रात्यक्षिक पूर्वेक अमित अग्रवाल, आराध्य धवस, ओमकार कोयाडवार, क्षितिज कोयाडवार, आदित्य शर्मा, मानसी दरबार, साक्षी ठेमसकर कु. वंदना देवांगन, कु. प्रज्ञा इत्यादी ने खेळाचे प्रात्यक्षिक दाखविले. पूर्ण कार्यक्रमाचे संचार सूत्र एनआयएस कुश्ती कोच श्री मुकेश पांडे यांनी केली तसेच आभार प्रदर्शन श्री. अनिल ठाकूर यांनी केली.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!