A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा या महाविद्यालयातील मराठी विषयासाठी अनुदान तत्त्वावर अनुज्ञेय असलेले सहायक प्राध्यापकाचे पद गृहअर्थशास्त्र विषयासाठी आवंटीत करून गृहशास्त्र विषय अनुदानावर आणनेबाबत.

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

ओमप्रकाश उर्फ बच्चू. बा.कडू
मंत्री दर्जा
(अध्यक्ष-“दिव्यांग कल्याण
मंत्रालय दिव्यांगाच्या
दरी”अभियान )
दिव्यांग कल्याण मंत्रालय,महाराष्ट्र
राज्य, मुंबई
तथा आमदार, अचलपूर
विधानसभा क्षेत्र
दी.२२/०३/२०२४
प्रति,
मा. ना. श्री.चंद्रकांतदादा पाटील साहेब,
मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुम्बई

विषय:-छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा या महाविद्यालयातील मराठी विषयासाठी अनुदान तत्त्वावर अनुज्ञेय असलेले सहायक प्राध्यापकाचे पद गृहअर्थशास्त्र विषयासाठी आवंटीत करून गृहशास्त्र विषय अनुदानावर आणनेबाबत.

संदर्भ:- प्राचार्य, छञपती शिवाजी कला महाविद्यालय यांचे विषयाच्या अनुषंगाने मला प्राप्त झालेले दि.२०/१०/२०२२ चे निवेदन
मा.महोदय,
उपरोक्त विषयान्वये छत्रपति शिवाजी कला महाविद्यालय

Back to top button
error: Content is protected !!