
प्रेस वार्ता
विशेष प्रतिनिधी अहमदपूर (लातूर)
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा अहमदपूर(लातूर) येथे झालेल्या कार्यक्रमा मध्ये मला पुन्हा एकदा प्रमुख पाहुणे म्हणून इरफान पठाण सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये माझे सहकारी, शाळेचे प्राचार्य, शिक्षिका वृंद आणि शाळेत शिकणारी मुले यांच्या सर्वांच्या उपस्थितीत सुंदर असा कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये काही छोट्या चिमुकल्यांनी भाषणाद्वारे स्वातंत्र्य दिना चे वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व हे थोडक्यात समजावून सांगितले. या मुलांनी ज्या तबरेज तेने आणि आत्मविश्वासाने भाषण केले ते खरंच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमा मध्ये माननीय प्राचार्य गुरमे सरांनी जो माझा सन्मान केला त्याचे मी हृदयापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात या शाळेतील कोणत्याही कामासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या सेवेत सज्ज राहण्याचे आश्वासन देतो…
Amit V. Deshmukh
Ritesh Deshmukh
Dhiraj Vilasrao Deshmukh
Vikrant Gojamgunde
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष नागपूर

