A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या 'मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

           प्रेस विज्ञप्ति 
 नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष
             पुणे 

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या 'मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
   पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्षाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचे निश्चित सहकार्य लाभेल.

आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!