A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

वेरूळ येथे पंचदशनाम आखाड्याचे महंत 1008शांती गिरी महाराज यांच्या सानिध्यात भव्य जनशांती धर्मसोहळ्याचे आयोजन

मुख्य मंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्म ध्वज पूजन .

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर; 

खुलताबाद तालुक्यात वेरूळ येथे भव्य दिव्य अश्या जन शांती धर्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे.25नोव्हेंबर ते 2डिसेंबर दरम्यान हा सोहळा संपन्न होत आहे. 

या सोहळ्यात 751होम हवण कुंड यज्ञ सोहळा, तसेच गाथा पारायण, जपानुष्ठान, नाम संकीर्तन अश्या स्वरूपाची कार्यक्रमाची रूप रेषा आहे.,

जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी यांची तपो भूमी, कर्म भूमी तसेच समाधी स्थान हे वेरूळ आहे. येथेच बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर देखील आहे. परम पूज्य जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या 36 व्या पुण्यस्मरण निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!