उल्हासनगर :- श्री राज राजेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या श्री सत्य साई निकेतन हाईस्कूल उल्हासनगर ह्यांचा ५१ वा वर्धापन दिन स्वामी शांती प्रकाश कम्युनिटी हॉल उल्हासनगर ४ येथे उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात १७ विविध प्रकारचे सांस्कृतिक डान्स सादर केले तसेच बालकलाकारांनी विविध समूहनृत्ये सादर करून रसिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गा मध्ये उत्सवाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा टीचर यांनी केले.
2,534 Less than a minute