A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

रणनीती, नेतृत्व आणि शौर्य यांची त्रिसूत्री साक्षात सिद्ध करणारे, मराठा साम्राज्याचे अद्वितीय, अपराजित सेनानायक, 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा गौरव साजरा करण्यासाठी नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) अभिमानाने सज्ज!

रणनीती, नेतृत्व आणि शौर्य यांची त्रिसूत्री साक्षात सिद्ध करणारे, मराठा साम्राज्याचे अद्वितीय, अपराजित सेनानायक, 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा गौरव साजरा करण्यासाठी नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) अभिमानाने सज्ज!

            प्रेस विज्ञप्ति 
              पुणे 

रणनीती, नेतृत्व आणि शौर्य यांची त्रिसूत्री साक्षात सिद्ध करणारे, मराठा साम्राज्याचे अद्वितीय, अपराजित सेनानायक, ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा गौरव साजरा करण्यासाठी नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) अभिमानाने सज्ज!

🔸CM Devendra Fadnavis at the unveiling of the statue of 'Shrimant Thorle Bajirao Peshwe' at the hands of Union Home and Cooperation Minister Amit Shah.

DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar, Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakant Patil, MoS Madhuri Misal, MP Dr. Medha Kulkarni, MLA Ravindra Chavan, former MP Vinay Sahasrabuddhe and other dignitaries were present.

🔸केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण’.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. मेधा कुलकर्णी, आ. रविंद्र चव्हाण, माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमित शाह इनके करकमलों से एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे इनके पुतले का अनावरण'।

इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्री माधुरी मिसाल, सांसद डॉ. मेधा कुलकर्णी, विधायक रविंद्र चव्हाण, पूर्व सांसद विनय सहस्त्रबुद्धे समेत अन्य गणमान्य उपस्थित थे।

🕛 11.50am | 4-7-2025📍Pune | स. ११.५० वा. | ४-७-२०२५📍पुणे.

 Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!