A2Z सभी खबर सभी जिले की
Trending
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या "सन्न्यस्त खड्ग" नाटकाचे प्रयोग सावरकर दर्शन प्रतिष्ठान ( न्यास ) च्या वतीने आयोजित करण्यात येत आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या "सन्न्यस्त खड्ग" नाटकाचे प्रयोग सावरकर दर्शन प्रतिष्ठान ( न्यास ) च्या वतीने आयोजित करण्यात येत आहेत.
प्रेस विज्ञप्ति
मुंबई ऑफिस (चंद्रशेखर बावनकुळे)
मुंबई
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या “सन्न्यस्त खड्ग” नाटकाचे प्रयोग सावरकर दर्शन प्रतिष्ठान ( न्यास ) च्या वतीने आयोजित करण्यात येत आहेत.
याचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी केले आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत आहे. यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015