A2Z सभी खबर सभी जिले की
Trending
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नागपूर चे वतीने एकदिवसीय देशव्यापी संप करण्यात आला .
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नागपूर चे वतीने एकदिवसीय देशव्यापी संप करण्यात आला .
प्रेस नोट
नागपूर शहर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नागपूर चे वतीने एकदिवसीय देशव्यापी संप करण्यात आला .
देशव्यापी संपाचे निवेदन देताना मा.श्री.अनुप खोडे,अतिरिक्तजिहाधिकारी, नागपूर यांना 9/7/2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नागपूर चे वतीने 9जुलै 2025 रोजी चे निवेदन देण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, प्रभारी सरचिटणीस राजेंद्र ठाकरे,उपाध्यक्ष नाना कडबे, यशंवत कडू सुनिल व्यवहारे, आरोग्य विभागाचे तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कार्यकारिणी सदस्य दिपक गोतमारे अखिल भारतीय कर्मचारी पेंशन चे सचिव बुधाची सुरकर, महाराष्ट्र राज्य कुतिशील अधिकारी व कर्मचारी सहकारी संस्थचे सचिव पुरूषोत्तम मिलमिले,जि.प.कर्मचारी महासंघाचे ने उमेशचंद्र चिलबुले,जि.प.अध्यक्ष गोपीचंद कातुरे, अरविंद मदने, वासुदेव वाकोडीकर, कविता बोंद्रे, अशोक कुवै, गुणवंत त्याने, अशोक शंभरकर,संगीता चंद्रिकापूरे, रंजना कांबळे उपस्थित होते।
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015