A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्रमुंबई

विधान परिषद आमदार मा. श्री. अमितजी गोरखे यांचे तालुका पाटोदा, (बीड) न. पं. सभापती किशोर अडागळे व समाज बांधवांच्या वतीने जंगी स्वागत.

 

समाज भूषण विधान परिषद आमदार मा. श्री. अमितजी गोरखे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, पाटोदा तालुका न. पं. शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती किशोर अडागळे तसेच समाज बांधव व आमदार सुरेश आण्णा धस मित्र मंडळ पाटोदा यांच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील मातंग समाजाच्या अडी अडचणी प्रशासकीय सुविधा, योजना अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!