
प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि
*अखेर, माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी, माननीय
जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांना”दीक्षाभुमी” नागपूर,या
नावाने सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये
भोगवटदार म्हणून मालकी हक्काने नावाने करन्यासाठी पत्र
दिले आहे*
*त्या पत्राची प्रतिलिपी दिनांक २४/०७/२०२४ रोजी मला रजिस्टर पोस्टाने पाठवले असून आज मला ते पत्र प्राप्त झाले.*
*मागील दोन महिन्यांपासून दीक्षाभूमी नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड करन्यासाठी, संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी -पटवारी हे वारंवार महसूल अधिकारी यांना पाठपुरावा करत होते व करत आहे*
*दीक्षाभुमी नागपूर या नावाने सरकारी रेकॉर्ड करन्यासाठी नागपूर येथील, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी,व एकाही पदाधिकारी किंवा सामाजिक संघटना यांनी ७० वर्षांपासून आजपर्यंत मागनी केली नाही ही शोकांतिका आहे*
*लवकरच, शासन निर्णय प्रमाणे दीक्षाभूमी, नागपूर भारतीय बौद्ध महासभा या नावाने सरकारी रेकॉर्ड ७/१२ व आखीव पत्रिका मध्ये नाव चढनारच आणि मी ते चढवुन घेनारच*
*आपला अनुयायी*
*संघर्षी आयु विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा तलाठी- पटवारी वरोरा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपुर
सम्पादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्षपद देवाशिष टोकेकर





