संजय पारधी चंद्रपुर महाराष्ट्र
चंद्रपुर : योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर तर्फे प्रबोधन माध्यमिक तथा कानिस्ट महाविद्यालय आरवठ येथे ऐक दिवसीय योगनृत्याचे शिबिराचे आयोजनक करण्यात आले योगनृत्याचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रमुख सुरेश घोडके महिला जिल्हा प्रभारी किशोरीताई हिरुडकर यांचे मार्गदर्शनात आकाश घोडमारे बंडूभाऊ देवोजवार प्राचार्य अनिलजी देरकर यांच्या नेतृत्वात सदर शिबीर घेण्यात आले विध्यार्थ्याना व्यायामाची सवय लागावी .पूर्वी प्रत्येक शाळेत पी टी घेऊन शाळेची सुरुवात होत होती हाच उद्धेश समोर ठेऊन योगनृत्य परिवार प्रत्येक शाळेत महाविद्यालय येथे शिबिराचे आयोजन करीत आहे चंद्रपूरात 100 चे जवळ जवळ केंद्र सुरु आहेत भाईश्री गोपालजी मुंधडा यांनी चंद्रपूर से उगम होकर विश्वकी और बढते कदम याचं उद्धेशाने निशुल्क असल्यामुळे सर्वांनी लाभ घ्यावा असे कळकळीचे आवाहन केले राजीव गांधी उद्यान च्या केंद्र प्रमुख अश्विनी अलगमवार उपकेंद्र प्रमुख रंजना नगरकर रेखाताई रामटेके यांनी विध्यार्थ्यांना योगनृत्याचे धडे दिले शिबीर यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक अनुप कानोजवार देवराव लांबाडे राजेंद्रकुमार राजूरकर व सर्व कर्मचारी वर्गानी अथक परिश्रम घेतले चहापाणानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.