A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडीत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी विलास केजरकर भंडारा.

महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडीत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
भंडारा

महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडीत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन भंडाराच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साह कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे, उपाध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, शेखर बाईक, आसिफ भाई, सुरज गायधने, सुरज साखरकर, नगर सेवक शिवशंकर आजबले, आकाश कटणकर, नागेश ताईतकर, जितेंद्र ढेंगे, लोकेश गाढवे, प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चारित्र्यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतुल मेंढे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्ञानेश्वर सोलंकी, निखिल केवट, विनोद सार्वे, सुरेश कटणकर, गोलू गाढवे, राहुल घडिले, अक्षय ईळपाचे, अनुराधा मेश्राम, पिंकी शेलारे, कांचन खोब्रागडे, धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 4400159

Back to top button
error: Content is protected !!