
छञपती संभाजी नगर: प्रतिनिधि
वडगांव कोल्हाटी बजाज नगर;
वस्ताद लहुजी साळवे यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते, पुण्यात त्यांनी तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कुस्ती आखाडे व्यायामशाळा, शस्त्र प्रशिक्षण अशी केंद्रे सुरु करुन खऱ्या अर्थाने इंग्रजांविरुद्ध वाचा फोडण्याचे काम केले. एवढेच नाहीं तर प्रत्यक्षात इंग्रजांबरोबर झुंज सुद्धा दिली. त्यांचं जन्म पुण्यातच झाला, अशाक महान क्रांतिकारकाची आज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यमान सरपंच सुनील भाऊ काळे, पंचायत समिती सदस्य सतीश हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी शंकर शेळके, राजू वाघमारे, बाळू मामा शेरे, तसेच अशोक निकम, प्रकाश शेजवळ, विकास आव्हाड, उमेश दणके, आकाश पाईकराव, बालाजी गिरी, सुमित वाघमारे, सतीश शेजवळ, सचिन नाडे योगेश नाडे, रोहन बरदापुरे, वाल्मीक नवघरे, रुद्र गायकवाड, या युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता


