*इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत एक बैल व एक वासरू जळून खाक शेतकऱ्याला मोठा धक्का*
कळमेश्वर तहसील मधील लिंगा या गावात शेतातील गोठ्याला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागून एक बैल व वासराचा जळून मृत्यू हि घटना बापूराव पाल (शेतकरी) राहणार लिंगा तहसील कळमेश्वर. लिंगा ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सचिव व पोलीस पाटील यांच्या सह महावितरण मंडळ इंजिनिअर यांनी मोक्का चौकशी करून आणि पंचायत समिती कळमेश्वर यांनी घटनास्थळ गाठून शेतकऱ्याला योग्य ती मदत होईल असे आश्वासन देण्यात आले.
चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी